Ad will apear here
Next
प्रार्थना ठोंबरे उपांत्यपूर्व फेरीत
प्रार्थना ठोंबरेसोलापूर : भारताची आघाडीची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे चायना स्पर्धेत ‘डबल्स’ची उपविजेती ठरली. स्ट्रासबर्ग (फ्रान्स) येथे सुरू असलेल्या ‘डब्ल्यूटीए’च्या जागतिक मानांकन टेनिस स्पर्धेत तिने उपांत्यपूर्व सामन्यात प्रवेश मिळवला आहे. या स्पर्धेत प्रार्थना विरा लॅपको हिच्यासोबत खेळत आहे.

स्ट्रासबर्ग (फ्रान्स) येथे शनिवारपर्यंत (२७ मे) ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात पोहोचणारी भारताची दुसरी खेळाडू ठरली आहे. प्रार्थना ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या छोट्या गावातून आलेली खेळाडू असून, ती आपल्या टेनिसच्या सरावाकरिता दररोज ७० किलोमीटरचा प्रवास करून सोलापूरला जात असे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZBBBC
Similar Posts
साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस पंढरपूर : सावळ्या विठूरायाच्या पंढरीत विठूरायाच्या भक्तीने वेडी झालेली अनेक माणसे येत असतात. असाच एक वेडा माणूस पंढरपुरात आहे; पण त्याचे वेड जरा वेगळे आहे. ते वेड आहे लोकांना पुस्तके भेट देण्याचे. आजपर्यंत विविध प्रसंगांच्या निमित्ताने या माणसाने जवळपास साडेतीन ते चार हजार पुस्तके लोकांना भेट दिली आहेत
‘गाळ्यांच्या ई-लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू’ सोलापूर : ‘शासनाच्या सूचनेनुसारच सोलापूर महापालिकेच्या सर्व गाळ्यांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, पाणीपुरवठा विभागाकडून नळ जोडणीच्या ठिकाणी लवकरच स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे,’ अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शिपायांच्या हस्ते वृक्षारोपण सोलापूर : येथील भारती विद्यापीठांतर्गत अभिजित कदम कॅम्पस ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस येथे पाच जून रोजी जागतिक पर्यावरणदिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. या वेळी इन्स्टिट्यूटमधील शिपायांच्या हस्ते विविध प्रकारची झाडे आवारात लावण्यात आली. अभिजित कदम इन्स्टिट्यूटचा कॅम्पस ग्रीन कॅम्पस म्हणून सोलापुरात ओळखला जातो
तुकाराम महाराजांची पालखीही सोलापूर जिल्ह्यात दाखल सोलापूर : मुखात हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा गजर करत देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज (१८ जुलै) सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे आगमन झाले. या वेळी जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण पार पडले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language